सेंद्रिय शेतीला शेतकर्‍यांची भेट

SourceSamtol Foundation    Date25-Mar-2021
Total Views |


 
सेंद्रिय शेतीला शेतकर्‍यांची भेट 
 
समतोलच्या सेंद्रिय शेती प्रकल्पात अनेक मान्यवरांनी भेट दिली. अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीच्या डॉ. मोरया यांनी मिरच्या, वांगी, कोबी, टोमॅटो, गवार तोडण्याचा आनंद घेतला. अमेरिकेत गेल्यानंतर हा आनंद घेता येणार नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रात हा आनंद मनपरिवर्तन करणारा नक्कीच होता