सेंद्रिय शेती - कोरोनामध्ये आपला आधार

SourceSamtol Foundation    Date20-Mar-2021
Total Views |
सेंद्रिय शेती - कोरोनामध्ये आपला आधार  
 
कोरोनाचे संकट परत येते की काय याची भीती नेहमीच असते आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणे हाच खरा यावरील उपाय आहे
सेंद्रिय शेती मधुन तयार झालेला पौष्टिक भाजीपाला आपल्या आहारात समावेश करण्यासाठी खास मुलांनी मुलांसाठी केलेली शेती समतोल च्या मनपरिवर्तन केंद्रात फुलली आहे
एकदा भेट देऊन खात्री करून घेतली पाहिजे
आम्ही सुद्धा वाट पाहत आहोतच
 
आपला समाज आत्मनिर्भर समाज

सेंद्रिय शेती - कोरोंनामध
सेंद्रिय शेती - कोरोंनामध
सेंद्रिय शेती - कोरोंनामध
सेंद्रिय शेती - कोरोंनामध
सेंद्रिय शेती - कोरोंनामध
सेंद्रिय शेती - कोरोंनामध